सिंदी (रेल्वे) शहर विशेष निधी अंतर्गत झालेली कामे
| अ.क्र. | कामाचे नाव | किंमत |
| १ | सिंदी रेल्वे येथे सेलडोह सिंदी रोड ते श्री. गावंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम | ९.२० लक्ष |
| २ | सिंदी रेल्वे येथे श्री. काळबांडे ते श्री. बोरकर यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. | ५.४५ लक्ष |
| ३ | सिंदी रेल्वे येथे श्री. माने ते श्री. घंगारे यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. | ३.७७ लक्ष |
| ४ | सिंदी रेल्वे ते बाजार चौकाचे सौंदर्यीकरण. | ६.६२३ लक्ष |
| ५ | सिंदी रेल्वे येथे श्री. ज्ञानेश्वर वाघमारे ते श्री. बाहे यांच्या घरापर्यंत खुल्या नालीचे बांधकाम. | १.९७१ लक्ष |
| ६ | सिंदी रेल्वे येथे श्री. महादेव काठोरे ते श्री. रामचंद्र सोनटक्के ते श्री. बोरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व पाईप नालीचे बांधकाम. | ४.०८२ लक्ष |
| ७ | सिंदी रेल्वे येथे श्री. पडोळे ते श्री. लोंढेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व पाईप नालीचे बांधकाम. | ६.८७३ लक्ष |
| ८ | सिंदी रेल्वे येथे राजेंद्र शाळा ते लोखंडी पूल ते पागोटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ११.६३१ लक्ष |
| ९ | सिंदी रेल्वे येथे श्री. रामचंद्र सोनटक्के ते श्री. राजेंद्र शहा ते श्री. नुराली ते पुलापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २५.६८२ लक्ष |
| १० | सिंदी रेल्वे येथे श्री शामराव चांदेकर ते नदीपर्यंत खुल्या नालीचे बांधकाम. | १.३५४ लक्ष |
| ११ | सिंदी रेल्वे येथे शंकर कातोरे ते श्री. विष्णू वाघमारे ते श्री. भारत कातोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | १.२४५ लक्ष |
| १२ | सिंदी रेल्वे येथे श्री. सुनील सोनटक्के ते नदीपर्यंत सिमेंट रोड व पाईप नालीचे बांधकाम. | ४.०१० लक्ष |
| १३ | सिंदी रेल्वे येथे कांढळी ते सिंदी रोड ते कवठा रोडपर्यंत रस्त्याचे बांधकाम. | ३९.५२ लक्ष |
| १४ | सिंदी रेल्वे येथे रेल्वे स्टेशन ते श्री. कुडसंगे यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. | ५४.७३ लक्ष |
| १५ | सिंदी रेल्वे येथे श्री. ओमप्रकाश राठी ते श्री. टालाटुले यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. | ५४.७३ लक्ष |
| १६ | सिंदी रेल्वे येथे श्री. विनोद मुंदडा ते श्री. आंबेडकर ते श्री. कुटेमाटे येथे सिमेंट रोडचे बांधकाम. | ४९.८ लक्ष |
| १७ | सिंदी रेल्वे येथे श्री. वसंतराव घवघवे ते श्री. गोविंदराव बावणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २३.८ लक्ष |
| १८ | सिंदी रेल्वे येथे रेल्वे गेट ते स्टेशन येथे सिमेंट रोडचे बांधकाम. | २३.८ लक्ष |
| १९ | सिंदी रेल्वे येथे श्री. अनिल बाकरे ते श्री. परांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम. | २८.००२ लक्ष |
| २० | सिंदी रेल्वे येथे श्री. परांडे ते श्री. जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम. | २९.२ लक्ष |
| २१ | सिंदी रेल्वे येथे नगरपरिषद जवळील बगीच्याचे सौंदर्यीकरण. | ३०.९२ लक्ष |
| २२ | सिंदी रेल्वे येथे जुने मटनमार्केट परिसरात बालोद्यान. | ३०.०० लक्ष |
| २३ | सिंदी रेल्वे येथे बस स्टॅंड चौक, कांढळी चौक, गोठाण चौक, स्टेशन चौक येथे हायमॉक्स दिवे लावणे. | १८.२६१ लक्ष |