ग्रामवासियांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशिल राहणार.

हिंगणघाट येथील हिवरा येथे मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या पूर्ततेसाठी २५००० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या निर्माण कार्याकरीता मंजुरी मिळवून दिली.ग्राम पंचायत सदस्य, पदाधिकारी

आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रस्तावित कार्याचे भूमिपूजन केले. निर्माण कार्य लवकरच पूर्ण होऊन ग्रामवासियांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशिल राहणार.