पशुप्रदर्शनाच्या बजेटमध्ये आणखी वाढ करण्याचा माझा प्रयत्न.

पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती हिंगणघाट,जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)पशु संवर्धन प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन हिंगणघाट येथील गोकुलधाम येथे करण्यात आले

होते.या पशुप्रदर्शनात ३४३ पशु पालकांनी सहभाग घेतला.दरवर्षी या पशुप्रदर्शनासाठी वेगळे बजेट आखले असते.या बजेटमध्ये आणखी वाढ करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रदर्शनीमध्ये पारितोषिक प्राप्त स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन