मैं भी चौकीदार चा नारा सार्थ ठरवतं ..

मैं भी चौकीदार चा नारा सार्थ ठरवतं राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भाजपा-शिवसेना-रिपाई(आ.)राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.रामदास चंद्रभानजी तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ हिंगणघाट

येथे दिनांक ७ एप्रिल २०१९ रोजी जाहीर सभा संपन्न झाली. संपूर्ण देश मोदीमय होऊन गेल्याचा पुरावा हिंगणघाट येथील सभेत प्रभावीपणे दिसून आला. देशातील जेष्ठ, तरुणाई सोबत आता लहानमुलांनासुद्धा म्हणजेच देशाच्या भावी पिढीला माहित आहे की देशाचा विकास म्हणजेच भाजप सरकार याचीच प्रचिती या सभे मध्ये दिसून आली.