वर्धा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.रामदास चंद्रभानजी तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा.

भाजपा-शिवसेना-रिपाई(आ.)राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पक्ष महायुतीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.रामदास चंद्रभानजी तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गोकुलधाम

मैदान,हिंगणघाट येथे महायुतीची भव्य जाहीर सभा घेण्यात आली.यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on वर्धा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.रामदास चंद्रभानजी तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा.